• bindurav 3w

  माझ्या प्रत्येक हालचालीवर
  तुझ्या नजरेचा प्रेमळ पहारा,
  असं सारखं बघु नकोस रे
  मनातून उठतोय हलका शहारा ll

  (�� थोडं तिच्या मनातलं ��)
  ❤️

  ©bindurav