• tera_mera_ek_safar 3w

    तुझ्या पाठमोऱ्या शरीराकडे,
    तु जाताना मी पाहत होते,
    तु थांबशील क्षण भर माझ्यासाठी,
    म्हणून कटाक्षाने लक्ष वेधत होते!

    ©tera_mera_ek_safar