• nikitalokhande 5w

    उंच झेप घ्यायला,
    थोडं मागे व्हावं लागतं
    थोडं थांबावं लागतं,
    संयमावर थोडा विश्वास ठेवावा लागतो,
    आणि थोडं हसावं लागतं,
    आभाळाला मिठी मारायला,
    थोडं असं हि करावं लागतं.

    -निकिता