• blingo 5w

  ती

  धूम्रपान ही तिच्यातील एक बहुमोल सवय होती जी तिला इतरांपासून वेगळं ठेवायची
  इतरांच्या आधारापासुन आणि गरजेपासुन तिला वेगळं ठेवायची
  ती अनेकदा एखाद्या अप्सरा प्रमाणे धुराच्या अभ्रातून उतरायची
  त्यामुळे तिच्यातील वैयक्तिक आकर्षणाचे तेजोवलय प्रभावित होवून ती दिसायची
  पण कोणालाच ते पटायचं नाही
  कारण ती "ती" होती.

  ©प्रशांत सावंत
  ©blingo