• tera_mera_ek_safar 3w

    सांग तु त्या क्षणाला, माझे किती प्रेम आहे,
    पाय आहे पाण्यावरती, आसवे जे निथळत आहे,
    त्याला सांग अजून ही, रात्र कोवळी एकटी आहे,
    त्याच्या नंतर प्रेम माझे, एक अपुरी गोष्ट आहे!

    ©tera_mera_ek_safar