• urvashijogadiya 14w

  आई

  स्वामी तिनि जगाचा आईविना भिकारी
  सर्वांशी लडून तुमच्या साथी जग जिन्क्नरी म्हणजे आईच
  स्वतः कमी जेवनार पण आपल्या मुलानी मात्र पोट भरुन जेवले याची खात्रि घेणारी म्हणजे आईच
  सकाळी उत्ल्या पासून झोपुपर्यंत जरा ही न थकनारी म्हणजे आईच
  आई खर तर फार लहान शब्द आहे
  पण या शब्दा एवडी आणि आई एवडी या जगात कुत्ल्याच गोष्टीत ताकद नाही.
  आई च प्रेम कधी न कळनारे
  आई चे प्रेम कधीच न मित्नारे
  मित्रानो जगत सर्व कही कमवा
  पण आई च प्रेम कधी गमवू नका
  कारन तुम्ही कितीही कमवा शेवटी स्वामी तिनि जगाचा आई विना हा भिकारीच
  या mothers डे ला दाखवा आपल्या आईला की आपण त्याना खुप प्रेम करितो.
  Urvashi jogadiya.