• thesdspeaks 23w

  मनातल्या चालू घडामोडी!

  Read More

  शब्दांच्या मैफिली रंगवताना
  काही मनाच्या जखमा भरत गेल्या

  जखमा भरताना
  कही जुन्या आठवणी नकळत मरत गेल्या

  आधार देणारी ती माणसं
  मी मनातल्या जगात मिरवत नेली

  सर्वांना संभाळून घेण्याच्या भानगडीत
  सगळीच नाती कुठेतरी हरवून गेली !

  ©TheSDspeaks