• vishal16 22w

    सूर्य अल माथ्यावारी
    झळ सोसाया लागती
    लाही लाही झाली अंगाची
    उन्ह टोचाया लागती
    ©vishal16