• jevhahrudaybolulagte 49w

    आलीच वेळ जर जाण्याची
    तर शेवटचं एकदा भेटशील का. . .?
    डोळ्यांमध्ये अश्रुंप्रमाणे
    साठवुन मला घेशील का. . .?

    -रा. शे