• omiee_satbhai 22w

  ' स्त्री '

  तू स्वतःच्या शोधात निघ !
  का येवढी हताश आहे ..?
  तू चाल ! तुझ्या अस्तित्वाची वेळेला पण आस आहे !!
  चारित्र्य जर आहे पवित्र तर का अशी दशा तुझी ??
  हा पापींचा मुळीच हक्क नाही की घ्यावी अग्निपरीक्षा तुझी !!
  जाळून भस्म कर जे क्रूरतेचं जाळं आहे,
  तू छोटी दिपवाती नाही तर धगधगती मशाल आहे !!
  तू चल.. तू पुढे चल...!
  तुझ्या अस्तित्वाची वेळेला पण आस आहे ....
  #respect women, behave as a human!!
  ©omiee_satbhai