• tera_mera_ek_safar 4w

  वाद नको आता,
  संवाद हवा आहे,
  माझ्या मनाला आता फक्त,
  ध्यास तुझा हवा आहे,
  वाऱ्यावर टप टपणारे…
  थेंब नको आता,
  तुझ्या बरोबर चिंब चिंब…
  भिजवणारा पाऊस हवा आहे!

  ©tera_mera_ek_safar