• bindurav 45w

  नाती तोडण्यापेक्षा
  नाती जोडण्यात
  खरी गंमत असते, ☺️
  चांगली माणसं
  आपल्या आजुबाजुलाच असतात
  पण कधी कधी आपल्यालाच
  त्यांची किंमत नसते

  ©bindurav