• untoldmeera 22w

    मिठीत आले की पुन्हा सुटू वाटत नाही,

    सुटले की पुन्हा येऊ वाटत नाही..

    येऊन जाऊनचा प्रवास आता करवत नाही,

    माला रे आता तुझा शिवाय राहवत नाही..

    ©untoldमीरा