• baaji_the_blogger 3w

    शंखाकडुन एक गोष्ट शिकलो,
    कोणासाठी आयुष्य जगताना स्वतःची ओळख विसरायची नसते
    तिला जपायच असते, वेगळ झाल्यावर वाढवायच असते
    आणी श्रेष्ठत्व पावुन देवघरात बसायचे असते

    बाजी©