Grid View
List View
 • kailashj 4d

  नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही
  सा-याच चांदण्याची जगतास जाण नाही ||

  ना तालराग यांच्या बंधात बांधलेला
  स्वरमेघ मंजूळांचा बरसे दिशात दाही ||

  गावातल्या दिव्यांना पथ तो कसा पुसावा
  मंझिलकी जयाची तारांगणात राही ||
  - कुसुमाग्रज

 • kailashj 1w

  आजही ती वाट तशीच आहे,
  अन माझ्यासारखी ती पण,
  त्या पाऊलांची वाट पाहत आहे,
  शोधत असतो मी तिला प्रत्येक क्षणी,
  कारण मी स्वत:च तिच्यात हरवलो होतो,
  आज परत त्या वाटेवर गेलो होतो,
  जिथे तिच्यासोबत मी चाललो होतो.
  - राजनंदिनीश

 • kailashj 2w

  सुखात असते साथ सर्वांची,
  अन दुखःमध्ये पुसे न कोणी,
  पण चिमणी सुध्दा शोधते,
  स्वतःच स्वतःचा दाणापाणी,
  नसेल कुणाची साथ सोबत,
  तरी एकटे का होईना पण लढायचे असते,
  आयुष्य हे गाणे असते, आणि गातच रहायचे असते.
  - राजनंदिनीश

 • kailashj 2w

  चरित्र जब पवित्र है, तो क्यों है ये दशा तेरी,
  इन पापियों को हक नही, की लें परिक्षा तेरी,
  तू खुद की खोज मे निकल, किस लिए हताश है,
  तू चल तेरे वजूद कि, समय को भी तलाश है.

 • kailashj 2w

  Decade having childhood and love
  has been Finished,
  Now Decade having
  Responsibilities are started...
  ©kailash

 • kailashj 4w

  The power of mind will be wiser,
  it gives ability to adapt the world around us.
  The wise are mightier than the strong
  and those with knowledge,
  grow stronger and stronger.
  ©kailash

 • kailashj 4w

  में मरने के लिए तैयार हूं,
  लेकिन ऐसी कोई वजह नही है,
  जिसके लिए में मारने के लिए तैयार हूं
  - महात्मा गांधी

 • kailashj 4w

  Fear found only there,
  where sin are exists
  ©kailash

 • kailashj 7w

  लोग कहते है प्यार हमे बरबाद कर देता है,
  लेकिन सच्चा इश्क इतना भी बेरहम नही होता साहब...
  हमने खुद को देखा है, फर्श से आबाद होते हुये...
  © नंदिनीश

 • kailashj 12w

  तू कधी मित्र होऊन मला साथ देतोस,
  तर कधी विरोधक बनून, मला चुकीच्या गोष्टींपासून दूर नेतोस...
  कधी आईसारखाच मला कुशीत घेतो,
  और कधी प्रेयसी सारखा मनसोक्त बोलतोस...
  तुला मिळवण्यात सगळेच जण आयुष्य घालवतात,
  पण तू प्रत्येक वेळी माझ्यासोबत असतोस...