• urviranade 45w

    बदल

    किती सुंदर होतं ना सगळं जेव्हा माणसांना एकमेकांसाठी वेळ होता.. आता आपल्याच माणसाची availabily watsapp वर check करावी लागते..