• prashantvelapurkar 6w

    म्हणतात नातं हे विश्वासावर टिकते
    पण खोटे आहे
    नाते हे समोरच्याला टिकवायचे असेल तरच टिकते
    कारण विश्वासघात जरी झाला तरी
    नात्यात प्रेम असल्यावर नातं टिकतेच