• satish553 10w

  जगावं तर असं जगावं...
  की मैलांवर पण नाव निघेल...
  शेजारी सोडा वो...
  जगात पण भाव मिळेल...
  पैसा आडका काय घेऊन बसलात...
  ते तर गरीब पण कमावतो...
  तुम्ही फक्त नाव कमवा...
  त्यालाच बाजारात भाव मिळतो..
  350 वर्षां पूर्वी माझ्या राजानं नाव कमावलं...
  आजही घरा घरात त्यांचं नाव दिसतं...
  तुमचं आमचं काय घेऊन बसलात..
  शत्रूच्या दारातही त्यांचं नाव निघत...
  पुत्र ही त्यांच्या गुणी निघाला....
  गिनीज बुक्याने ही त्यांच्या कार्याचा लेखाजोखा ठेवला...
  असे नाव अमर व्हावे...
  की भक्त प्रल्हादा सारखी जागा मिळावी..
  दुनियेचे सोडा वो....
  देवालाही परत न घेता यावी....
  देवालाही परत न घेता यावी...
  @jit452000
  ©satish553