• the_inked_string 30w

    अबोला मनाशी बाळगून असे
    कित्येक जन्म हरलो मी..
    विरह तो गौण प्रेमात जरी
    पाहिला रुक्मिणीतही विठ्ठल मी..

    ©the_inked_string