• shrutiraut_3 5w

  *माझा माझ्याशी संवाद* .

  सर्वांना मी नकोच आहे
  माझी मैत्री नको आहे ,
  माझ्या सोबत गप्पा नको आहे ,
  माझ बडबड पण नको आहे ,
  माझ्या सोबत राहण नको आहे ,
  माझ त्याच्या प्रॅकटिकल ग्रुप मध्ये असणे नको आहे ,
  मी काही चुक केली असेल पर मी वचन देते मी सुधरवील मला सांगा तर खरी मी केलं काय ?
  मला एवढ माहित आहे मला पुष्कळ गोष्टी कळत नाही पण इतकं जरूर मनेल की मला प्रेमानं सांगितलेल कळते . माझ्यात मस्ती खूप आहे मी मस्तीखोर आहे पण माझ्या मनात कपट नाही आहे जो मला अपनवेल त्याच्यावर मी माझं पूर्ण जिव लावेल मग ती मैत्री असो किंवा आणखी दुसरं नातं .

  ©shrutiraut_3