• priya6 23w

    ती श्रावणातली तरी देखील सरी तिला फारश्या न आवडणाऱ्या ...
    आणि वेडा म्हणतो काय श्रावणातली तू , जराशी सरी सारखीच..बरसली तर फार, नाही तर नजर देखील फिरवत नाहीस ..
    ©priya6