• sagar_09 36w

  यशस्वी

  जीवनाच्या प्रवासात आपल्याला खूप काही गोष्टी शिकायला मिळतात
  त्यातून चांगले जो आत्मसाद करतो
  आणि वाईट जे आहे ते सोडून देतो
  तोच ह्या जीवनाचा यशस्वी प्रवासी म्हणून ओळखला जातो.


  ©lonely_boy