• morpees 47w

  मराठी माउली आहे

  मराठी माउली आहे जरा हे भान ठेवू या
  तिचे आभार मानू या तिचाही मान ठेवू या

  कशाला द्यायचा थारा उगा त्या अंधश्रद्धेला
  सदा डोक्यातही आता चला विज्ञान ठेवू या

  #कुमार_रुख्मिणीगोरक्ष