• prachi_writes_ 23w

  प्रेम म्हणजे प्रेम असतं

  उनाड वाळवंटात हिरवंं रान असतं
  वहीत जपलेल मोरपीस असतं

  प्रेम म्हणजे प्रेम असतं

  फुलावर अलगद बसणार फुलपाखरू असतं
  हळूच लाजणार लाजाळू असतं

  प्रेम म्हणजे प्रेम असतं
  बाकी तुमचं आमचं सेमच असतं

  ©prachi_writes_