• as_quotes0 35w

  बाबा

  कस लिहू मी तुमच्यावर काही
  तुम्ही असेच तर चांगले आहात
  थोडे रागीट, थोडे चिडचिडे
  पण माझे बाबा आहात ।।

  काय असत त्यांच्या मनात
  हे कधीच कळू दिल नाही
  न बोलताच सर्व ईच्छा झाल्यात
  पण त्या विचारांचा शोध त्यांनी घेऊ दिला नाही
  कस लिहू हो बाबा तुमच्यावर काही
  तुम्ही असेच तर चांगले आहात ।।

  हा सागरी किनारा
  मधोश धुंद वारा
  जेव्हा डोळे वटारून बघे बाबा
  तेव्हा अंगावती येई सहारा ।।

  ―राजश्री काळे

  ©as_quotes0