• kavyasparsh 34w

  तु ना अगदी त्या
  ओल्याचिंब
  पावसासारखी
  आहेस,
  केव्हा माझ्या
  मनी आठवण
  होऊन बरसू
  लागतेस
  कळतच नाही
  मला ..!!