• sanjweli 40w

    "मी पणा संपतो तेथे,
    सुरवात माझी आहे,
    तप्त धगधगणारी आग
    आता लाव्हा शांत आहे."

    ©महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे