• maya613 30w

  फक्त तूच आहेस

  तू म्हणजे तूच आहेस
  जस पोळीवरले साजूक तूप आहेस
  तू म्हणजे तूच आहेस
  पाण्यात पडलेल्या चांदण्याचा रूप आहेस
  तू म्हणजे तूच आहेस
  राऊळी देवपुढचा सुगंधी धूप आहेस
  तू आणि तू फक्त तूच आहेस
  माझ्या प्रेमाच्या मंदिराची देवी आहेस...
  तू म्हणजे तूच आहेस
  आणि फक्त माझी च आहेस
  ©maya613