• sanjweli 22w

  आज काल सुद्धा
  इकडुन तिकडं
  कोलांट्या उड्या
  मारणा-यांना सुद्धा बक्षिस
  मिळतं................
  खरंच किव वाटते या राजकारणाची

  ©म.वि
  ©sanjweli.blogspot.com