• yaari0202 9w

  मनाला झाला होता तुझाच छंद..
  नेहमी करायचा तो बेधुंद..
  ना कधी वाटायचा विसावा..
  ना कधी असायचा दुरावा..
  पण झाल्या त्यास वेदना..
  त्यालाच माहिती त्या भावना
  ©yaari0202