• shubham_shende 23w

  #कविता #मराठी कविता #marathi #marathi_kavita #kavita #mirakee

  Read More

  शब्द

  कविता लिहायला भावना आहेत मनात ।
  पण मात्र शब्दच सापडत नाही ।

  शब्द जरी सापडले ।
  तेव्हा भावना कुठे जातात तेच कड़त नाही ।
  ©shubham_shende