• vinod12 23w

  By unknown writer

  Read More

  दोन अक्षरांचे’ लक’, अडिच अक्षराचे ‘भाग्य’
  तीन अक्षराचे ‘नशीब’ ऊघडण्या-साठी,
  चार अक्षराची ‘मेहनत’ उपयोगाला येत असते,
  तर एक अक्षराचा ‘मी’ माणसाचे जीवन नष्ट करते..