• _spandan_piyaache 10w

  खिडकी

  पडद्यांनी झाकलेली.
  शांत वसलेली
  सळसळती पाने
  डुलती ,कानातला झूल होऊनि
  नटलेल्या कशिद्यात आडवी
  रेघ होऊन कांक्षित जाहली
  गुडूप होती गूजगोष्टी
  डोळ्यात पाऊस होऊनि

  ©_spandan_piyaache