• praaviin 10w

    तुमचे कोणते मित्र इंजिनिअरिंग शिकतायत?😅

    Read More

    इंजिनियरींगचे स्टुडंट्स

    हे शिकत एक असतात पण ओळखीचे त्यांना वेगळीच काम सांगतात. तरीही हे मदतीसाठी तत्पर असतात आणि काहीतरी मार्ग काढतात. लोकांना मॅकेनिकल, साॅफ्टवेअर अशातला बेसिक फरक कळावा असं यांना नेहमी वाटतं. यांच फर्स्ट इयर तू डोनेशन किती दिलं यावर गप्पा मारण्यात जातं. लास्ट इयर पर्यंत यातले बरेजचण कवी, लेखक, अभिनेते बनलेले असतात.

    @PravinDabholkar