• cifrartaze 50w

  ~ अश्रू ~

  डोळ्यातून अश्रू वाहिले की तेही आपले राहत नाहीत,
  वाईट वाटते याचे की दुःख वाहून नेत नाहीत!

  आपसुकच डोळे भरून येतात रडायचं नाही ठरवल्यावर,
  मन काहीतरी शोधायला लागतं, जसे काही हरवल्यावर!

  ©cifrartaze