• malang_ki_malangai 40w

  #चारोळी #राबता

  Read More

  सगळं उधळून लावलं तरी
  हातात बरंच काही आहे
  म्हणनूच पटत मला पण
  आपल्यात खरंच काही आहे


  ©सिताराम सागरे