• sayalikhamkar 33w

    देवार्यातल्या लक्ष्मीला वर्षभर पुजता. ..
    मग घरच्या लक्ष्मीला ' ते पाच दिवस ' अडगळीत का बसवता ???


    ©sayalikhamkar