• satish553 10w

  Happy diwali..!

  प्रकाशाचे पाईक आम्ही, प्रकाशपूजक आहोत,
  काळोखाच्या पोशिंद्यांनो, आम्ही सूर्यवंशज आहोत..!
  एक दिवा स्वराज्य निर्मित्या
  छत्रपती शिवजीमहाराजांन
  @jit452000
  ©satish553