• shamli_mali 5w

    कधीतरी स्वतःवरच रागवावं आणि स्वतःलाच मनवावं
    असंच कधीतरी स्वतःवर प्रेम करावं!!

    ©shamli_mali