• simu_bittu 23w

  @scallywag @boy_in_black @smiley_foreva @poetry2807 @legendclassico @mirakeeworld @mirakee @mirakeeoficial the name of the poem is Raazi.. Just bcoz this poem is based on the love angle shown in the movie.. Just tried my hand on it... #raazi #lovestory #love #prem #writersplace #silentpoetess #mannmajhaphulpakharu

  Read More

  Raazi

  थांब जरासं तू, अजून काही क्षण
  इतक्या वेळी तुला पाहूनही, भरलं नाही मन
  देशासाठी लढत लढत, विसरले आहे मी सगळं
  तुला द्यायला आता, माझ्याकडे काही न उरलं
  लपवत आले सगळ्यांपासून
  तूझ्याशी नाही लपवू शकले,
  खेळ हा खुनाचा, चोरीचा
  खेळून खेळून मी थकले
  किती विचित्र नशीब आहे आपलं
  प्रेम असूनही आपण दूरच नि अपूर्ण
  नाहीस तू या जगात आता
  पण तुझं अंश माझ्यासोबत असल्याने आहे मी पुर्ण
  एक प्रश्न तू विचारला होता
  "कधी आपल्यात काही खरं होतं? "
  आज त्याचं उत्तर द्यायला मन माझं राझी आहे
  तुझ्यासाठी माझं असलेलं प्रेम हेच फक्त खरं होतं
  ©simu_bittu