• rampatil 23w

    सकाळ सकाळ चा पहिला थॉट तू
    जीवनातली माझ्या रम्य पहाट तू
    आयुष्यभर चालत राहावी अशी वाट तू
    स्वच्छंद खेळणारी सागरातली लाट तू
    तू जगण्याची आशा जीवनाची दिशा तू