• vinushti 23w

  प्रेमाची बरसात

  पाऊस पडला की,
  मला दोन इच्छा खूप होतात...
  एक तर चहा प्यायची,
  अनं दुसरी तुझ्या सोबत फिरायची
  ©vinushti