• poonamparkar 6w

  Word Prompt:

  Write a 10 word micro-tale on Barely

  Read More

  हरणाच्या वेगाने रस्ता कापत जाणारी ती
  आणि कधीच तिचा होऊ न पाहणाऱ्या
  पण मंद गतीने तिचा पाठलाग करणाऱ्या
  त्याच्या आज ती प्रेमात पडली...

  ©poonamparkar