• _rho_it 27w

  Bluetooth

  अस म्हणतात ना कि सगळचं काही आयुष्यात सोबत नसतं;
  काही क्षणिक असलं तरी मनात घर करुन जातं...
  मग,
  अगदी bluetooth सारखं नातं होत त्यांच्
  जवळ असली की paired व्हायचं,
  दूर गेलं की भावनांची sending failed दाखवायचं..

  ©_rho_it