• satish553 10w

  जे निसर्ग फुकट देतो...
  ते आता विकायला लागलं..
  मग H2O साठी हॉस्पिटल भरायला लागल...
  निसर्गाची किंमत तुम्हाला आता कळली...
  त्यानेही किती द्यायचं जेव्हा त्याला कोणीच नाही वाली...
  वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरी ..
  आम्ही फक्त शाळेत म्हणायचो...
  पण घरी जाऊन मोठ मोठी झाड तोडायचो...
  आता तर नवलच झालं....
  डॉ पण खोटे झाले अन् बाटलीत भरून प्राणवायू विकू लागले...
  त्यांचा पण तुटवडा आहे असं दाखवतात....
  मग एका व्हेंटिलेटर साठी लाखो घेतात....
  आता तरी डोळे उघडा रे....
  आता तरी डोळे उघडा रे...
  झाडे लावा झाडे जगवा रे...
  @jit452000
  ©satish553