• amol1999 6w

  Word Prompt:

  Write a 3 word one-liner on Obligation

  Read More

  मनाच्या सानिध्यात तुला पहताना
  उंच मला आकाश दिसते
  तुझ्याबद्दल मी काही लिहताना
  समुद्र शाई होते व नभ कागद
  स्वर तुझे ऐकताना ।। कोकीळा पन लाजते
  असे कीती करु प्रिये वर्नन तुझे
  मला खुपच तु आवडते