• her_little_poeter 6w

  Deepali Loves Rahul :)
  Love that can Heal. Love is the Most Powerful Healing Therapy.

  Read More

  माझं खूप प्रेम आहे रे त्याच्यावर
  पण तो खूप वेगळा आहे.
  आता आम्ही सोबत नाही राहू शकत.
  म्हणून तो दूर राहतो आणि प्रेम असलं तरी सांगत नाही.

  तो खूप छान मित्र आहे माझा
  तो माझी नेहमीच काळजी खूप करते.
  सर्वांपेक्षा विश्वास माझ्यावर ठेवतो.

  तुला एक विचारू.....
  तू कशाला काळजी घेतेस?

  ती काळजी पाहूनच मन आनंदून जाते.
  तो खुप छान आणि समजदार आहे.
  मला नाही माहिती पण कधी कधी
  माझा त्रास नाही बघू शकत तो
  म्हणून Ignore करत आहे मला.
  मीसुद्धा त्याचा त्रास नाही बघू शकत.
  मला कितीही त्रास झाला तरी चालेल
  पण माझ्यामुळे त्याला
  इतकुसही त्रास नको व्हायला.

  मला माहिती आहे
  माझ प्रेम त्याला माझ्या नजरेतून कडते.
  माझ्या नसांनसा त्याला माहिती आहे.

  तुला वाटतेनं कि मी तुझ्या प्रेमात पडलेली...?
  तर हो...खरं आहे ते.
  मी जवड येण्याचा प्रयत्न केला की
  तो मुद्दाम मला काहीपण बोलून
  दूर करून जातो.

  मी खूप भावून आहे हे त्याला माहित आहे.
  माझ्यामुळे त्याचं मन नको दुखायला.
  पण तो दूर जाते तर मला खूप त्रास होते.
  कारण मला हे सहन होत नाही.
  काय करू समजत नाही.
  मी कुठे चुकतेय मला कडतच नाही...
  त्याच्या प्रेमाच्या शक्तीने मी आता कशी आहे
  हे तुला जाणवतंय काय रे...!
  ©her_little_poeter