• rashmi_mundle 13w

    आरश्यासमोर उभी होते
    म्हटलं चला, आज आपण स्वतःला माफ करू
    सगळ्यांची मनं सांभाळण्याची जी चुक केली
    त्या चुकांवर स्वतःच माफीच पांघरूण घालु.
    ©rashmi_mundle