• thesdspeaks 24w

  Article - 6

  This is an article on
  Topic - || बस स्टॉप ||

  ��️To read all parts of this article use the below hashtag��️

  #BusstopbySD

  ��️To read all articles by me use the below hashtag��️

  #TheSDarticles

  Read More

  बस स्टॉप

  ||बस स्टॉप || - भाग 3

  Continued from...भाग 2

  ज्या गोष्टीचा मला जाच व्हायचा आज त्याच गोष्टींमध्ये माझं मन रमू लागलंय. खरंच या बस स्टॉप ने मला शिकवलंय कि, आपण जे सुख शोधत असतो; ते असंच कोणत्यातरी गोष्टीत दडलेलं असतं ज्याचा आपल्याला जाच होतो. फक्त एकदा आपल्या नजेरेपुढील नकारात्मकतेचा धुळीचा थर पुसावा लागतो; की मग सगळं जग कसं स्वच्छ आणि प्रसन्न वाटतं. प्रत्येक गोष्ट ही जणू मला आनंद देण्यासाठीच निर्माण केलीये त्या देवाने असं वाटू लागतं.
  तुम्हीही शोधून पहा एकदा असा एखादा स्टॉप कुठेतरी जवळ दडलेला! पुसून बघा नकारत्मकतेचा थर आणि मग बघा तुम्हालाही गवसेल तुमच्या आनंदाचा स्टॉप!

  गवसेल तुलाही आनंद माणसा
  तुझ्या दुःखाला नजरेआड करून बघ
  ज्वाला तुझ्या वेदनांची बनेल मशाल तुझी
  तु आयुष्याला नव्याने जगुण बघ !

  ️️️ धन्यवाद ️️️

  ©TheSDspeaks