• ashishakkewar 46w

  कडक ऊन्हात जशी
  सावलीची ती पायवाट,
  सर्व बंधन तेडून येणारी
  समुद्राची लाट,
  हसणे जसे पाखरांचा
  किलबिलाट,
  समोर येते तेव्हा वाटते
  रहावे तुझ्याकडेच पहात
  ©petronuscharm